Mahakumbh 2025 : कुंभमेळ्याच्या महायोगात लग्न करणे म्हणजे भाग्योदयच!
लातूर : प्रतिनिधी तब्बल १२ वर्षातून एकदा आयोजित होणारा महाकुंभ यंदा १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. हा महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होणा-या या महाकुंभमेळ्यात जगभरातून लाखो भाविक पोहोचणार आहेत. १२ वर्षातून एकदा धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व असलेला हा मेळा आयोजित केला जातो. या महाकुंभच्या महायोगात तुम्हीही…