संभाजीनगर, लातूरसह ६ सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजला मंजुरी
– एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त आणि पदव्युत्तर ६९२ जागा मंजूर – जिल्हास्तरावर २५ एकात्मिक आरोग्य प्रयोगशाळांना मंजुरी – २२ एम्सला मंजुरी, मात्र नाशिकचा प्रस्ताव अंतर्भूत नाही नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांचा विस्तार आणि बळकटीकरण करण्यासाठी केंद्राने सहा सुपरस्पेशालिटी सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि एमबीबीएसच्या ७०० अतिरिक्त जागा मंजूर केल्या आहेत. महाराष्ट्रात गोंदिया आणि नंदुरबार…