मुलाचा स्क्रिन टाईम कमी केला; ‘एआय’ने दिला खतरनाक सल्ला
टेक्सास : News Network कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अनेक काम सोपी झाली असली तरी तिचा विघातक परिणाम देखील समोर आला आहे. एका मुलाने त्याच्या एका समस्येवर एआय चॅटबॉटकडे उत्तर मागितले. त्याचे पालक त्याला मोबाईल पाहू देत नव्हते म्हणून त्याने एआय चॅट बॉटला ही समस्या सांगितली तेव्हा AI chat boat (एआय चॅट बोट) ने त्याला आई वडीलांची हत्या…