Forbes has released a list of the 100 most powerful and influential women in the world. Two Indian businesswomen, including Union Finance Minister Nirmala Sitharaman, have made it to the list.

Forbes | जगातील सर्वात शक्तिशाली १०० महिलांमध्ये ३ भारतीय!

khabarbat News Network नवी दिल्ली : फोर्ब्सने जगभरातील १०० सर्वात शक्तिशाली, प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह दोन भारतीय उद्योजिकांनी स्थान पटकावले आहे. गेल्यावर्षीच्या यादीत सुद्धा या महिलांनी स्थान पटकावले होते. व्यवसाय, मनोरंजन, राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील महिलांची नावे या यादीत आहेत. या क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप निर्माण…

Ravibhavan,Nagpur

राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार

नागपूर : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाच्या वाट्याला कोणतं खाते जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान, उद्या (शनिवार) ऐवजी रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणते मंत्रिपद…

The entire country watched the trailer of his dialogue 'Main Zukega Nahi' from the film 'Pushpa-2' in the Rajya Sabha.

Row in Rajysabha | राज्यसभेत ‘मैं झुकेगा नहीं’चा ट्रेलर; अविश्वास प्रस्तावावरुन महाभारत

  नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी राज्यसभेत शुक्रवारी जोरदार महाभारत घडले. एकीकडे दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या अटकेची बातमी येऊन थडकली. तर दुसरीकडे राज्यसभेत त्याच्या ‘पुष्पा-२’ चित्रपटातील ‘मैं झुकेगा नही’च्या डॉयलॉगचा ट्रेलर उभ्या देशाने पाहीला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास ठरावाची नोटीस दिली आहे. त्या प्रस्तावानंतर आज राज्यसभेत मोठा…

MNC elections may be held after April 2025 in Maharashtra.

MNC Election | महापालिका निवडणुका एप्रिलनंतर !

khabarbat News Network मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र तूर्तास तरी महापालिका निवडणुका लागणार नाहीत, मात्र एप्रिल नंतर या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अन्य निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. अशातच राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांच्या तारखांसदर्भात एक बातमी समोर…

‘रामायणा’त सीता साकारणारी साई पल्लवी का भडकली?

‘रामायणा’त सीता साकारणारी साई पल्लवी का भडकली?

Khabarbat News Network मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारणार आहे.  अभिनेता रणबीर कपूर यामध्ये प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘रामायण’मध्ये सीतेची भूमिका साकारण्यासाठी साई पल्लवीने मांसाहार सोडून पूर्णपणे शाकाहार अवलंबल्याच्या चर्चांना उधाण आलंय. याच संदर्भातील वृत्त वाचून तिचा पारा चढला आहे. साईने…

Kumbh Mela Nashik | गोदावरीत स्रानासाठी मनाई केली जाणार?

Kumbh Mela Nashik | गोदावरीत स्रानासाठी मनाई केली जाणार?

  Environmentalists have demanded a ban on bathing in the Godavari river until it is free from pollution. The administration claims that a master plan is being prepared for the conservation of the Godavari river. khabarbat News Network नाशिक : जो पर्यंत गोदावरी नदी प्रदूषणमुक्त होत नाही तोपर्यंत गोदावरीत स्रानासाठी बंदी घालावी, अशी मागणी पर्यावरण…