भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात ११ रोजी सामना
ब्रिस्बेन : न्यूज नेटवर्क भारतीय क्रिकेट संघातील पुरूष आणि महिलांचा संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर आहे. पुरूष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळत आहे. ही ५ सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आहे. उभयसंघातील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळविण्यात येणार आहे. तर दुस-या बाजूला भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात…