मराठा क्रांती मोर्चाच्या पवित्र्यामुळे आरक्षण वादाला फोडणी

मराठा क्रांती मोर्चाच्या पवित्र्यामुळे आरक्षण वादाला फोडणी

Khabarbat News Network मुंबई : आजपर्यंत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले असा आरोप मनोज जरांगे यांचे नाव न घेता करण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता जरांगे पाटील (Jarange Patil) यांच्यावर असा आरोप केला. मात्र आता समाजाला सत्य सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच…

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगरात भाजप, शिंदेसेना, ठाकरे सेना स्वबळ अजमावणार!

संभाजीनगर : प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर, २०२५ मध्ये होणा-या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट तयारीत आहेत. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे, तर भाजपनेही स्वबळावर लढण्याची रणनिती आखली आहे. ठाकरे गटही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार करत आहे. राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे…