किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना १२ हजार मिळणार!
khabarbat News Network नवी दिल्ली : १ फेब्रुवारी २०२५ ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. या आगामी अर्थसंकल्पाची तयारीही सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज शेतकरी संघटना, कृषी अर्थतज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षांसह सूचना आणि प्रस्तावांबद्दल माहिती जाणून घेतली. या अर्थसंकल्पात शेतक-यांना मोठं गिफ्ट मिळण्याची…