सीरियात रशियन सैन्याची पिछेहाट; पुतीनसाठी नामुष्की
News Network होम्स : सीरियामध्ये फक्त असद सरकारलाच धोका नाही, तर रशियन सैन्याच वर्चस्वही धोक्यात आहे. हमा शहर ताब्यात घेतल्यानंतर हयातचे योद्धे रशियाचा गड असलेल्या होम्स शहराच्या बॉर्डरवर पोहोचले आहेत. अलेप्पो आणि हमामध्ये जे झालं, पुढच्या काही तासात होम्सची सुद्धा तशीच स्थिती होण्याची भिती आहे. असद आणि पुतिन यांच्या हातातून हा देश जाण्याची शक्यता आहे….