चीनमध्ये आढळले मानवाच्या अनोख्या प्रजातीचे डोके!
हवाई : वृत्तसंस्था चीनमध्ये मानवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती चीनमध्ये ३ लाख ते ५० हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी असा अंदाज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रजातीमधील मानवाचे डोके खूप मोठेहोते. आपले पूर्वज होमो सेपियन्स असल्याचे मानले जाते, पण चीनमध्ये सापडलेले अवशेष यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ही नवीन प्रजाती कुठून आली, याचा शोध…