तिरुपती बालाजीचे आता 2 तासात दर्शन; मंदिरातील रांगेचे टेन्शन संपले
Tirumala : khabarbat News Network आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाने (AI) कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन दर्शन व्यवस्था बनवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत नवीन व्यवस्थेअंतर्गत भाविकांना अवघ्या 2 तासांत व्यंकटेश्वराचे दर्शन घेता येणार आहे. सध्या, तिरुपती…