sharad pawar

शिवसेना-भाजप युती तोडण्याचे कारस्थान माझेच… शरद पवारांची १० वर्षानंतर कबुली!

  मुंबई : विशेष प्रतिनिधी भाजपला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपपासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली होती, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. २०१४ साली भाजपला पाठिंबा देण्याच्या विषयावरून शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची कबुली दिली. २०१४ साली भाजपने न मागता राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला…