Atul Save against Imtiyaz Jaleel tuff fight in Aurangabad (East)

Atul Save-Imtiyaz Jaleel | सावेंची भिस्त विकास कामांवर, तर जलीलांची मुस्लीम मतांवर

  संभाजीनगर : khabarbat News Network औरंगाबाद (पूर्व) मतदारसंघात भाजप आणि ‘एमआयएम’मध्ये कांटे की टक्कर असल्यासारखे चित्र आहे. २०१४ पासून एमआयएम या मतदारसंघात भाग्य आजमावत आहे. भाजपने दोन वेळा ‘एमआयएम’ला धूळ चारली असून, यावेळी तिस-यांदा भाजप आणि एमआयएम आमने-सामने आहे. भाजप महायुतीकडून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, तर एमआयएमकडून इम्तियाज जलील यांच्यात थेट लढत होत असून,…

Raj Thackeray's statement in the run-up to the elections has given a tremendous 'hit' to the political parties in the state. After changing the tone of going with the BJP earlier, Raj Thackeray has made an explosive statement that 'enemies come together, why not us?'

पहा! राज ठाकरेंनी दिला राजकीय समिकरणांना ‘तडका’…

मुंबई : khabarbat News Network उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याविषयी अनेकदा मराठी माणसांनी दोघांना अनेकदा साद घातली. आता दस्तूरखुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्दावर त्यांचे मौन सोडले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय समिकरणांना जबरदस्त ‘तडका’ बसला आहे. अगोदर भाजपसोबत जाण्याचा सूर आळवल्यानंतर राज ठाकरे…

bachchu kadu

बच्चू कडू यांचा दावा… म्हणाले, राज्यात यंदा ‘खिचडी’ सरकार

अमरावती : विशेष प्रतिनिधी राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील…

pankaja munde

पंकजा मुंडेंनी काय दिली ‘गुड न्यूज’! वाचा…

  अंबाजोगाई | khabarbat News Network दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेला पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ साखर कारखाना अखेर सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाहीर सभेतून कारखान्याबाबत गुड न्यूज दिली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या…