Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

Ajit pawar | अजित पवार का म्हणाले, कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो!

  मुंबई : khabarbat News Network विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज…

आंबेडकर का म्हणाले, संभाजीनगर नाव पुण्याला द्या; औरंगाबाद ‘जैसे थे’ ठेवा!

आंबेडकर का म्हणाले, संभाजीनगर नाव पुण्याला द्या; औरंगाबाद ‘जैसे थे’ ठेवा!

khabarbat News Network वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. परिणामी, भाजपची कोंडी झाली आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा विरोध आहे. पण यांनी कितीही जोर लावला तरी आम्ही नामांतर करणारच असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते. त्यात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे…