… तर लाडक्या बहिणी लाटण्याने मारतील! असं छगन भुजबळ का म्हणाले?
नाशिक। विशेष प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदार संघातून छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार आहेत. आज (बुधवार) छगन भुजबळांनी श्रीरामाच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ केला. येवल्यात बोलत असताना छगन भुजबळांनी महायुतीच्या लाडकी बहीण योजनेसह अनेक मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. ‘हिंदू धर्मात विद्येची देवता सरस्वती पण मुलींना शिक्षण द्यायचं नाही. शौर्याची…