Laturkar also feels that vote share will depend on how successful Amit Deshmukh is in controlling the activities of secret enemies.

Latur MLA election 2024 | अमित देशमुखांच्या विजय रथासमोर अदृश्य शक्तींचे ‘स्पीड ब्रेकर’!

  लातूर मतदार संघ | ग्राऊंड रिपोर्ट  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर या दोन नेत्यांमुळे लातूरची आजही राजकीय वर्तुळात खास ओळख आहे. विलासराव देशमुखांच्या नंतर अमित देशमुख त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत. २००९ पासून ते लातूरचे आमदार आहेत. त्यांचे लहान भाऊ धीरज देशमुख मागील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच लातूर ग्रामीण…