लातूर येथे तरुणाला रस्त्यावर जाळले

लातूर येथे तरुणाला रस्त्यावर जाळले

लातूर : विशेष प्रतिनिधी लातूर येथे आज भल्या सकाळी एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली, आणि त्यास रस्त्यावर पेटवून दिल्याची घटना घडली. आठवडाभरात सलग तीन हत्या झाल्याने सारे शहर अस्वस्थ असतानाच ही घटना घडली यामुळे लातूर असुरक्षित बनत चालले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. लातूर येथे हत्येनंतर पेटवून दिलेल्या तरुणाचा व्हिडिओ तुमचे…

Everyone should take Dada's punches, he has done a good job. Cases were made against Maratha boys, women were hit with guns, shot, what a good job they did.

‘दादांचे मुके घ्यायला पाहिजे सगळ्यांनी?’ जरांगे का म्हणाले, जाणून घ्या!

अंतरवाली सराटी : विशेष प्रतिनिधी ‘फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले ती चूक झाली का? आमचे काय चुकले ते मनोजदादांनी एकदा सांगावे, असे आवाहन चंद्रकांत दादांनी केले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पण हल्लाबोल केला. चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतक-यांना कर्जमुक्ती दिली. शेतक-यांच्या मालाला भाव दिला. शेतक-याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना…

Mahavikas Aghadi has announced candidates for 239 out of 288 seats. 215 candidates have been announced by Mahayuti. In this, BJP has announced candidates for the maximum number of 121 seats.

महायुती की महाविकास आघाडी; जाणून घ्या कोणाचे सर्वाधिक उमेदवार!!

मुंबई : विशेष प्रतिनिधी यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीने २८८ पैकी २३९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ८७,…

Washim Assembly Constituency MLA Lakhan Malik was given a shock by the BJP.  Lakhan Malik has won four times for BJP from the reserved constituency for Scheduled Castes.

अश्रूंची फुले नव्हे, तर भाले होणार! लखन मलिकांना अश्रू अनावर

वाशिम : khabarbat News Network वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांना भाजपने दे धक्का दिला. वाशीम मतदारसंघात भाजपने भाकरी फिरवली. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून लखन मलिक यांनी चार वेळा भाजपसाठी विजय खेचून आणला आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले. भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत १२१ जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. यामध्ये…