mahavikas aghadi is Dominant | जाणून घ्या महाराष्ट्राचा कल…!!

mahavikas aghadi is Dominant | जाणून घ्या महाराष्ट्राचा कल…!!

१५८ विधानसभा मतदारसंघात ‘मविआ’ तर १२५ ठिकाणी महायुती आघाडीवर khabarbat News Network यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी महायुतीकडे अवघ्या १७ जागा गेल्या. त्यामुळे राज्यात मतदारांचा कौल विरोधकांच्या अर्थात महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून येते. आकडेवारीचा विचार करता महाविकास आघाडीकडे असणा-या ३१ लोकसभा मतदारसंघांनुसार एकूण १५८ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे प्राबल्य…