Election 2024 seems to be more difficult for Devendra Fadnavis than all the elections so far. The caste equation here is also not in their favor. Fadnavis has started doing damage control, let's see if it helps. However, this election seems to be fought on communal lines versus developmentalism.

Ground Report | देवाभाऊंचा विजय जातीय समिकरणाच्या चक्रव्युहात!

नागपूर : विशेष प्रतिनिधी नागपूरमध्ये २००८ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि दक्षिण-पश्चिम नागपूर असा एक नवीन मतदारसंघ तयार झाला. २००९ पासून देवेंद्र फडणवीस येथून सलग निवडून येत आहेत. २००९ मध्ये त्यांनी २७ हजार मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला होता. २०१४ मध्ये ५८ हजारांचं मताधिक्क्य घेत मतदारसंघावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. मात्र २०१९ पासून या…