Although the Mahavikas Aghadi has a good base in the Lok Sabha in Marathwada, there is a high risk of opposition split by independents and other parties. In such a situation, 46 seats in Marathwada can change the equation of power in the state.

Vidhansabha Election 2024 | मराठवाडाच महाराष्ट्राचा ‘किंगमेकर’!

२२ मतदारसंघातील बाजीगरांच्या हाती सत्तेची चावी… संभाजीनगर : khabarbat News Network महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात वेगळी आहे. तीन-तीन पक्षांच्या दोन आघाड्या, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, एआयएमआयएम, मनोज जरांगे पुरस्कृत उमेदवार असे चित्र राज्यात आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्याच्या निकालाने आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत इथला निकाल महत्त्वाचा असणार आहेच, यापेक्षाही…

MIM first achieved success in the state in Nanded. There are signs that the fate of the party, which has not received much response despite its efforts across the state, will once again be decided in the Nanded elections.

AIMIM | ‘एमआयएम’चा भाजपला फायदा किती? नांदेडमध्ये ठरणार पक्षाचे भवितव्य!

नांदेड : विशेष प्रतिनिधी ‘एमआयएम’ने २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत ४४ जागा लढवल्या. त्यामध्ये धुळे आणि मालेगाव मध्य या दोन मतदारसंघात त्यांचे उमेदवार विजयी झाले. पक्षाला मिळालेल्या एकूण मतांची टक्केवारी १.४४ टक्के होती. जी २०१४ साली २२ जागा लढवून मिळवलेल्या ०.९३ टक्के मतांच्या तुलनेत कमी आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष आणि अल्पसंख्याक मतदारांना प्रभावित करण्याची पक्षाची क्षमता मर्यादीत…