Nanded Bye Election | MIM च्या एन्ट्रीने भाजप, काँग्रेसची डोकेदुखी वाढणार
khabarbat News Network नांदेड : काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे AIMIM चे नेते इम्तियाज जलील यांनी देखील नांदेडमधून पोटनिवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Nanded Bye Election 2024) MIM च्या…