मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी!

मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी!

डेहराडून । khabarbat News Network हिमालयातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने याचा पर्यावरणावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला असून येथील जैवविविधता आता धोक्यात आली आहे. एरव्ही जमिनीवर आणि छोट्या झाडांवर राहणारा मोरासारख्या पक्षाने उत्तराखंडमध्ये ६,५०० फूट उंचीवर भरारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. Increasing human interference in the Himalayas has also started to adversely affect the environment…