टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला  संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

– २१ हजार कोटींची गुंतवणूक – जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणार – ८००० प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष १० हजार रोजगार – दरवर्षी ४ लाख हायब्रिड, इलेक्ट्रीक कारचे उत्पादन संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७) बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या…

Inflation Control | जीवनावश्यक वस्तू, औषधे स्वस्त होणार!

Inflation Control | जीवनावश्यक वस्तू, औषधे स्वस्त होणार!

महागाई रोखण्यासाठी ‘जीएसटी’ कपात नवी दिल्ली । khabarbat News Network वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून औषधे आणि ट्रॅक्टर तसेच अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी दर ५% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, सिमेंटसारख्या काही उत्पादनांवरील करात कोणताही बदल होणार नाही. सध्या ट्रॅक्टरवर त्यांच्या श्रेणीनुसार १२% किंवा २८% जीएसटी लागू आहे. ट्रॅक्टरवरील जीएसटी कमी केल्यामुळे होणा-या…

India’s Space Force | अंतराळात भारतही बनविणार लष्करी तळ

India’s Space Force | अंतराळात भारतही बनविणार लष्करी तळ

  नवी दिल्ली । khabarbat News Network  चीनची वाढती अंतराळ शक्ती आणि अंतराळातील लष्करी आव्हाने पाहता भारत एक मजबूत एरोस्पेस शक्ती निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. भविष्यात हवाई दल ५२ नवीन उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी हवाई दल इस्रो आणि डीआरडीओ सोबत काम करत आहे. In view of China’s growing space power and…

जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये दुफळी

जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसमध्ये दुफळी

  बेंगळुरु । khabarbat News Network  Political row on caste census | मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जातनिहाय जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी काँग्रेसमध्येही या अहवालाच्या अंमलबजावणीबाबत मतभेद निर्माण झाले आहेत. काँग्रेसमध्येही जातनिहाय जनगणना अहवालाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू असून परस्परविरोधी गट तयार झाले आहेत. जातनिहाय जनगणना शास्त्रोक्त पद्धतीने झाली नसल्याने त्या…