शरद पवार यांची केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी

शरद पवार यांची केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी

  मुंबई : khabarbat News Network  Sharad Pawar ready to support central govt. | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे महत्वाचे विधान केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार म्हणाले….