ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

 ई-डिव्हाईस करणार मुख कर्करोगाचे निदान!

  कानपूर : khabarbat News Network  e-device will diagnose mouth cancer : भारतासह जगभरात मुख कर्करोग हा च्ािंतेचा विषय बनला आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, २०२० मध्ये मुख कर्करोग झाल्यामुळे एकूण १,७७,७५७ लोकांनी आपला जीव गमावला. हा जागतिक स्तरावर १३ वा सर्वात सामान्य कर्करोग आहे. भारतात याचे प्रमाण जास्त आहे, कारण येथील लोक मोठ्या संख्येने गुटखा…

गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

गुगलच्या क्लाऊड सेंटरला Adani Green Energy

  मुंबई : khabarbat News Network Adani will provide green energy to Google’s Cloud Center : देशातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कंपनी अदाणी ग्रीन पॉवर आणि गुगल यांच्यात आज (३ ऑक्टोबर) ऐतिहासिक करार झाला. या कराराअंतर्गत गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या ३० गिगावॅट सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून गुगलच्या क्लाऊडच्या डेटा सेंटरसाठी वीज पुरवठा करण्यात येणार आहे. कोणत्याही डेटासेंटरला…

‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका

‘X’ मुळे एलन मस्कला ३४ अब्ज डॉलर्सचा फटका

  नवी दिल्ली । khabarbat News Network Elon Musk lost 34 billion dollars due to ‘X’ | लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलन मस्कने त्याचे नाव ‘एक्स’ असे ठेवले होते. टेस्ला आणि स्पेसएक्स या कंपन्यांचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केले होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी मोठी रक्कम मोजली होती. ४४…

Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

Ban on Durga Puja| बांगलादेशात दुर्गा पूजेवर बंदी, मूर्तींची तोडफोड

ढाक्का | News Network Ban on Durga Puja : सत्तांतरानंतर बांगलादेशमधील परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली असून, येथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना मोठ्या प्रमाणावर टार्गेट करण्यात येत आहे. बंगालप्रमाणेच बांगलादेशी हिंदूही नवरात्रौत्सव आणि दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. मात्र बांगलादेशात यावेळी दूर्जा पूजेवरून वाद सुरू आहे. अनेक ठिकाणी हिंदूंना दुर्गा पूजेची परवानगी नाकारण्यात आली आहे….

Bomb Explosion at Japan Airport

जपानच्या विमानतळावर अमेरिकी बॉम्बस्फोट, ८७ उड्डाणे रद्द

  टोकियो | khabarbat News Network Bomb Explosion at Japan Airport : जपानमधील विमानतळावर एका अमेरिकी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. स्फोटामुळे विमानतळाच्या टॅक्सी-वेवर मोठा खड्डा पडला. यामुळे येथे ८० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. दक्षिण-पश्चिम जपानमधील मियाझाकी विमानतळावर बॉम्बस्फोट झाला. सेल्फ डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासात असे दिसून आले की हा स्फोट ५००…

On the eve of Sharadiya Navratri festival on Wednesday, through the initiative of Karveer Niwasini Shree Ambabai Suvarna Palkhi Trust, Ambabai was offered a gold-plated Prabhawal. Today, it has come into effective use at the time of Ghatasthapana. For this, 450 grams of 24 carat gold was used.

अंबाबाईच्या प्रभावळीला ४५ तोळे सोन्याची झळाळी!

  कोल्हापूर : khabarbat News Network Gold rush to ambabai prabhaval : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या पुढाकारातून, अंबाबाईला सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण करण्यात आली. भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे प्रभावळ सुपूर्द करण्यात आली. यासाठी ४५ तोळे वापरले…

Sadguru Jaggi Vasudev

‘ईशा’ फाऊंडेशनला दिलासा | Relief to ‘Isha’ Foundation

नवी दिल्ली : khabarbat News Network Relief to Isha Foundation | अध्यात्मिक गुरू sadguru जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. Isha foundation ने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात तामिळनाडू सरकारला फाउंडेशनविरुद्ध नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे निर्देश दिले होते….