पेजर स्फोटाचा धसका । चीनी सॉफ्टवेयर, हार्डवेयरवर अमेरिकेत बंदी!
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था पेजर स्फोटाचा धसका फक्त लेबनॉननेच घेतला नाही तर अमेरिकेनेही घेतला आहे. अमेरिकेच्या वाणिज्य विभागाला सुरक्षेची चिंता भेडसावू लागली आहे. यामुळे अमेरिकेत वापरल्या जाणा-या गाड्यांमधील चीनी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरवर बंदी आणण्याचा विचार सुरु झाला आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव जीना रेमोंडो यांनी म्हटले आहे की, रस्त्यावर लाखो गाड्या चालत असतील आणि अचानक सॉफ्टवेअर निष्क्रीय…