अदानी समूहाची SWISS बॅँकेतील खाती गोठवली
२६०० कोटी रुपये ‘फ्रिज’; हिंडेनबर्गचा दावा बर्न | स्विस अधिका-यांनी अदानीच्या मनी लॉन्ड्रिंग आणि फसवणुकीच्या तपासाचा भाग म्हणून अनेक बँक खात्यांमध्ये जमा केलेले ३१ कोटी डॉलर्स (सुमारे २६०० कोटी रुपये) गोठवण्यात आले असल्याचा दावा करत हिंडेनबर्गने पुन्हा एकदा अदानी समूहावर हल्लाबोल केला. २०२१ पासून ही चौकशी सुरू असल्याचेही म्हटले. हिंडेनबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट…