Sandeep Gulabrao Sable, a youth from Kshirsagar, died of serious injuries in an accident between a car and a tanker near Davargaon fork on Bhokardan Jalna Road at 9 pm.

भोकरदन-राजुर रस्त्यावर कार आणि टँकरचा अपघात

  महेश देशपांडे । भोकरदन भोकरदन जालना रोडवर रात्री नऊ वाजेदरम्यान डावरगाव फाट्याजवळ कार व टँकरच्या झालेल्या अपघातात क्षीरसागर येथील संदीप गुलाबराव साबळे या युवकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर कार मधील तिघेजण व एक मोटार सायकल स्वार असे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. Sandeep…

Microsoft सर्व्हर क्रॅशला CrowdStrike जबाबदार?

Microsoft सर्व्हर क्रॅशला CrowdStrike जबाबदार?

  Microsoft : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर जगभरात ठप्प झाले आहेत. त्यामुळे कार्यालय, विमानतळ, शेअर मार्केटसह अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. या समस्येसाठी CrowdStrike ला जबाबदार धरले जात आहे. ही कंपनी सायबर सुरक्षा सेवा पुरवते. कंपनीने आपल्या उत्पादनात Falcon (CrowdStrike Falcon) दिलेल्या अपडेटमुळे ही समस्या उद्भवली आहे. CrowdStrike ने म्हटले आहे की त्यांनी हे अपडेट परत आणण्यास…