jalna accident | राजूरजवळ वारक-यांच्या वाहनाला अपघात; ७ ठार, ७ जखमी
– जालना-राजुर रोडवरील तुपेवाडीत घडली घटना – दुचाकीला वाचवताना काळीपिवळी विहिरीत जालना – भोकरदन । राम पारवे – महेश देशपांडे वारक-यांना घेऊन जाणारी भरधाव काळी-पिवळी जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारात गुरूवारी (१८ जुलै) सायंकाळी ५ वाजता विहिरीत कोसळली. या अपघातात ७ वारकरी मृत्युमुखी पडले, तर ७ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४ महिलांचा…