228 kg gold missing I केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब! अविमुक्तेश्वरानंद यांचा गौप्यस्फोट
khabarbat News Network मुंबई : केदारनाथमधून २२८ किलो सोने गायब झाले असल्याचा गौप्यस्फोट ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. दिल्ली येथे बांधण्यात येत असलेल्या केदारनाथ मंदिराबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अयोध्येतील श्री (Ramlalla) रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्यावरून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मोदी (PM Modi) सरकारवर टीकेची झोड उठविली होती. केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे, हा…