BAMU मध्ये निर्लज्ज योग प्रशिक्षकाचे अश्लिल चाळे!
khabarbat News Network Aurangabad (MH) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा (BAMU) विद्यापीठात एका ‘योगी बाबा’ने विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले आणि तो त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलल्याचे उघड झाले. त्याचे हे कृत्य समोर येताच त्याला चांगलाच इंगा दाखवण्यात आला. Dr. At Babasaheb Ambedkar Marathwada University (BAMU), a ‘Yogi Baba’ misbehaved with female students and was revealed to have…