मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती ना सरकारकडे, ना विरोधकांकडे : जरांगे

मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती ना सरकारकडे, ना विरोधकांकडे : जरांगे

khabarbat News Network   बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली बीडमधील मनोज जरांगे यांची रॅली शांततेत पार पडली. शहरभर सुनामी लोटावी असा जनसमुदाय लोटला होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरुन जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकार आणि विरोधक दोघांवरही हल्लाबोल केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ओबीसी नेते छगन भुजबळ आणि…

Bank of Maharashtra Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १९५ पदांसाठी थेट भरती

Bank of Maharashtra Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १९५ पदांसाठी थेट भरती

    बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर स्केल (स्केल II, III, IV, V आणि VI) च्या विविध पदांसाठी थेट भरती जारी केली आहे.  १० जुलै रोजी  अधिसूचना जारी केली.  इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया थांबवण्यात येईल. अर्ज…

UK MP’s Oath Ceremony : शिवानी राजाने घेतली भगवद्गीतेच्या साक्षीने खासदारकीची शपथ 

UK MP’s Oath Ceremony : शिवानी राजाने घेतली भगवद्गीतेच्या साक्षीने खासदारकीची शपथ 

London : UK मध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत मजूर पक्षाने  ४१२ जास्त जागा मिळवल्या.  ऋषी सुनक यांच्या सत्तारूढ हुजूर (Conservative Party) पक्षाला फक्त १२१ जागा जिंकता आल्या. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना या पराभवानंतर पंतप्रधानपद सोडावे लागले, तर मजूर पक्षाचे (Labour Party) नेते कीर स्टार्मर यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारली. Indian origin Shivani Raja…