In the last four years, Hingoli district has experienced 25 earthquakes. So now this lab may be in trouble.

LIGO India Project : हिंगोलीतील ‘नासा’चा ‘लिगो’ प्रकल्प भूकंपामुळे अडचणीत!

khabarbat News Network संभाजीनगर : मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ०७:१४ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.  या भूकंपची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ एवढी नोंदविण्यात आलेली आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील बुलढाणा, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. तर (NASA) नासाचा…