Latur : देव आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही : मनोज जरांगे

Latur : देव आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का नाही : मनोज जरांगे

khabarbat News Network   लातूर : देव जरी आला तरी धनगरांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळे धक्का लागत नाही. धनगर समाजाच्या नेत्यांना माझं सांगणं आहे की उगाच भांडण वाढवू देऊ नका. मराठ्यांच्या आरक्षणामुळे धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. धनगर समाजाचा प्रवर्ग वेगळा आहे. जर तरीही तुम्ही आडवे येणार असाल तर बघू मग आमचा नाईलाज आहे. धनगर समाजाच्या लोकांनी…

Do not decide the government of the relatives for the Maratha community. If the government takes this decision, the OBCs will suffer a lot, OBC leaders said.

Maratha Reservation Meeting : विरोधी पक्षांचा बहिष्कार, ‘सगेसोयरे’च्या निर्णयाला ओबीसींचा विरोध!

khabarbat News Network   मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या. “मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल”, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचंही थांबावा,…