India- Pakistan Match : भारत-पाकिस्तान संघात ६ जुलैला रंगणार सामना
नवी दिल्ली : टीम इंडियाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट टीमचा पराभव केला. त्यानंतर आता हायव्होल्टेज सामना होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. मात्र या सामन्यात माजी खेळाडू असणार आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लीजेंड्स २०२४ स्पर्धेला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण ६…