BCCI ने पेटारा उघडला! T-20 वर्ल्ड चॅम्पियन्सला १२५ कोटींचे बक्षीस
khabarbat News Network नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव करत टीम इंडियाने टी-२० विश्व चषकावर नाव कोरले. या विजयासह गेल्या ११ वर्षांपासूनचा आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ रोहितसेनेने संपवला. T-20 क्रिकेट वर्ल्ड कप टीम इंडियाने दुस-यांदा जिंकला आहे. १३० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करणा-या टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने आपला पेटारा उघडला….