Beed Politics : कुंडलिक खांडे यांना पोलीस कोठडी, शिवसेनेतून हकालपट्टी
khabarbat News Network बीड : पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे. हत्येचा प्रयत्न केल्याच्या जुन्या प्रकरणात त्यास अटक करण्यात आली असून ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तसेच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कुंडलिक खांडे आणि शरद…