haveri-accident

Haveri accident : यल्लम्माचे दर्शन घेऊन परतताना अपघात; १३ भाविक ठार

khabarbat News Network हावेरी : कर्नाटकात यात्रेकरूंच्या बसचा मोठा अपघात झाला आहे. हावेरी जिल्ह्यात ही मोठी दुर्घटना घडली. येथील ब्याडगी तालुक्यात शुक्रवारी पहाटे मिनी बस उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात १३ भाविक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. It is being reported that 13 devotees were killed and two seriously…

Heavy rain in Delhi, Noida : दिल्लीत मुसळधार पाऊस; विमानतळाचे छत कोसळले

Heavy rain in Delhi, Noida : दिल्लीत मुसळधार पाऊस; विमानतळाचे छत कोसळले

khabarbat News Network नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे नोएडा आणि दिल्लीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सोसाट्याच्या वा-यामुळे अनेक झाडे तसेच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. Due to heavy rain, many places in Noida and Delhi experienced heavy rain. Several trees and…

Chandrasekhar Swamy of Vishwa Vakkalinga Mahasansthan Math appealed to Chief Minister Siddaramaiah to leave the post of Chief Minister and give Shivakumar a chance.

Karnatak Politics : सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपद सोडणार?

बंगळूरू : सर्वजण मुख्यमंत्री झाले पण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मात्र अद्याप संधी मिळालेली नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपद सोडून शिवकुमार यांना संधी द्यावी, असे आवाहन विश्व वक्कलींग महासंस्थान मठाचे श्री चंद्रशेखर स्वामी यांनी केले. नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिवकुमार हे व्यासपिठावर उपस्थित होते. All…

In the 90-year history of women's Test cricket, no opening pair has been able to score 250 runs for the first wicket. But Smriti Mandhana and Shafali Verma made this history.

Womens Cricket : स्मृती अन् शफालीने ९० वर्षाचा इतिहास बदलला!

– स्मृती, शफालीची २५० धावांची सलामी – दमदार सलामीने घडवला विश्वविक्रम – स्मृतीचे ९० चौकार, कसोटीत ५०० धावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची जोडी स्मृती मानधना आणि शफाली (Shafali Verma) वर्मा यांनी महिला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी या दोघींनी २५० धावांची…