Hoarding of Vanchit Bahujan Aghadi, kranti chowk Aurangabad- sambhajinagar

‘सगेसोयरे’मुळे आरक्षण कायद्यात मनमानी हस्तक्षेप! वंचितच्या होर्डिंगमुळे तिढा वाढण्याची चिन्हे

khabarbat News Network संभाजीनगर : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन एकीकडे मनोज जरांगे पाटील आणि दुसरीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी आपापल्या समाजाची बाजू लावून धरली आहे. त्यामुळे सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. त्यातच आता ‘वंचित’ने संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये ‘सगेसोयरे’संदर्भात लावलेल्या होर्डिंगने भर घातली आहे. बुधवारी (दि. २७ जून) छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात ‘वंचित’ने…