लातूरच्या NEET घोटाळ्याचे दिल्ली कनेक्शन; ४ जणावर गुन्हा दाखल
khabarbat News Network लातूर : ‘नीट-यूजी’ परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या सुटकेला १२ तासही उलटत नाहीत तोच रविवारी एका शिक्षकाला अटक करण्यात आली. नीटमध्ये (NEET) गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे…