Onion Price : वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर; नाफेड, एनसीसीएफचे अधिकार गोठवले

Onion Price : वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर; नाफेड, एनसीसीएफचे अधिकार गोठवले

                                                                       Khabarbat News Network कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त…

War against crow : १० लाख कावळ्यांविरुद्ध केनियाचे युद्ध !!

War against crow : १० लाख कावळ्यांविरुद्ध केनियाचे युद्ध !!

नैरोबी : वृत्तसंस्था भारतीय मूळ असलेल्या कावळ्यांमुळे केनिया हैराण झाला आहे. या देशात आगामी सहा महिन्यांत तब्बल १० लाख कावळे मारण्यात येणार आहेत. कावळ्यांच्या वाढत्या संख्येमुळे शेती, हॉटेल, पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. केनियन सरकारने कावळ्यांविरुद्ध एका प्रकारचे युद्धच छेडले आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत देशातील साधारण १० लाख…

NEET Row : ‘नीट’च्या वादंगातील ‘अलख’

NEET Row : ‘नीट’च्या वादंगातील ‘अलख’

  khabarbat News Network सध्या देशात ‘नीट’ परीक्षेवरुन वादंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली. ही लढाई अलख पांडे यांनी लढली. त्यांची फिजिक्सवाला ही एडटेक कंपनी संपूर्ण देशात नावाजलेली आहे. त्यांची एकूण संपत्ती २ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. २०१४ साली अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील अलख पांडे हे अभियांत्रिकीचे शिक्षण…

Onboarding IT : ‘आयटी’चे १० हजार फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतिक्षेत!

Onboarding IT : ‘आयटी’चे १० हजार फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतिक्षेत!

Khabarbat News Network भारतातील आयटी (IT) क्षेत्र हे सर्वात मोठ्या रोजगार निर्मिती क्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. परंतु फ्रेशर्सना कंपनीत रुजू होण्यासाठी वेळ लागत आहे.याचा अर्थ असा की फ्रेशर्सना कॅम्पस प्लेसमेंट किंवा इतर पद्धतींद्वारे नियुक्त केले गेले होते परंतु ते अद्याप कंपनीत रुजू झाले नाहीत. रुजू होण्यास दोन वर्षांपेक्षा जास्त उशीर होत आहे. (IT- India…

Ragging : संभाजीनगरच्या ‘घाटी’त ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई

Ragging : संभाजीनगरच्या ‘घाटी’त ‘रॅगिंग’, ६ सिनिअर्सवर कारवाई

Khabarbat News Network संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ज्युनिअर विद्यार्थ्याची सीनिअर्संकडून रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन सीनिअर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून ६ महिन्यांसाठी सस्पेंड करण्यात आले आहे. तसेच त्यांना हाॅस्टेलमध्ये कायमस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे, तर रॅगिंगच्या वेळी उपस्थित असलेल्या अन्य…