salman khan : सलमानला जिवे मारण्याच्या कटात संभाजीनगरचा तरुण
खबरबात न्यूज नेटवर्क संभाजीनगर : अभिनेता सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबारासोबतच त्याच्या पनवेल फार्महाउसवर हल्ला करून जिवे ठार मारण्याचा कट होता. या कटात शहरातील जालाननगरचा रहिवासी वस्पी मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याचाही सहभाग होता. त्याच्यावर हल्ल्यासाठी शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे आता मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न होत आहे. १४ एप्रिल…