IPL 2024 : शुबमन-साईच्या धो-धो धावा; CSK ला धू-धू धुतले!
गुजरात टायटन्सच्या सलामीवीरांनी स्फोटक खेळी करत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांना घाम फोडला. गुजरातचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन जोडीने धावांचा पाऊस पाडला. साई आणि शुबमन यांनी सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी करीत १६ षटकांत १७९ धावा केल्या. साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने…