OBC : ओबीसी सत्तातुरांचे लाडके का झाले?
विश्लेषण / श्रीपाद सबनीस खरं तर १९८० पासून मराठा आरक्षणाचा लढा जोमाने सुरु झाला, त्यानंतर मंडल कमिशन लागू झालं, पुढे जागतिकीकरण- खाजगीकरण- उदारीकरण लागू झालं, मग पुन्हा मराठा आरक्षणासाठी खत्री आयोग, गायकवाड आयोग, शिंदे आयोग, राणे समिती अशा विविध आयोग अथवा समितींच्या निकषांवर बऱ्याच काही गोष्टी घडल्या. मराठा क्रांती मोर्चे निघाले. ज्याची दखल…