EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

EK Maratha : मनोज जरांगेच्या हाकेला मोबाईल टॉर्चची साथ ! आंतरवालीत मिळणार आरक्षण आंदोलनाला नवी दिशा

  मराठवाड्याच्या राजधानीतूनच सर्व ऐतिहासिक आंदोलनांची दिशा ठरते याची आठवण करून देत, मराठा आरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून रिंगणात उतरलेले मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरवासीयांना १४ ऑक्टोबरला आंतरवालीत होणाऱ्या विराट सभेसाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलावरील मैदानावर त्यांच्या जाहीर सभेसाठी जमलेल्या शहरवासीयांनी एकसाथ मोबाइलच्या टॉर्च सुरू करून त्याच्या सामूहिक प्रकाशात त्यांच्या आवाहनास…

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

Politics : आमदारांचा हिरमोड; अखेर मंत्रिपद हुकले, समित्यांवर होणार बोळवण

  होणार… होणार..! अशी वदंता मिरवणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराने अखेर इच्छूक आमदारांचा हिरमोड केला. मंत्रिपदाऐवजी आता इच्छूकांची समित्यांवर वर्णी लावून बोळवण केली जाणार आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहेत. दरम्यान भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये ५०:२५:२५ प्रमाणात समित्यांचे वाटप होणार आहे. आमदारांच्या संख्येनुसार विधानसभा व विधानपरिषद समित्यांचे वाटप होईल अशी माहिती आहे. सत्तेत सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांच्या आमदारांना विधिमंडळाच्या…

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

Maratha reservation : जालना जिल्यातील १२ गावात ३ प्रकारच्या २,५०० कुणबी नोंदी

  राज्यात मराठा आरक्षणाचा (maratha reservation) लढा तीव्र होत आहे. अशातच राज्य शासनाकडून मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदीची तपासणी सुरू आहे. एकट्या जालना (jalna) जिल्ह्यात आतापर्यंत २७ वर्षांच्या रेकॉर्ड तपासणीत तब्बल ३ प्रकारच्या २,५०० नोंदी निदर्शनास आल्या आहेत. विशेष म्हणजे तीन प्रकारच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता ता. १२ ऑक्टोबर रोजी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीकडून अजून काय…