चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय?

भारताचे तिसरे चांद्रयान आज (दि. १४ जुलै) चंद्राच्या दिशेने झेपावले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन सेंटरवरून दुपारी २ वाजून ३५ मिनीटांनी त्याने उड्डाण केले. चांद्रयान- ३ ला चंद्राजवळ पोहोचण्यासाठी दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल. येत्या २३, २४ ऑगस्टपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर ते लँडींग करेल. चांद्रयान सोबत असलेले विक्रम लँडर तिथे सुरक्षित आणि सहज सुलभपणे उतरू शकले तर…

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अजित पवार अर्थमंत्री, खाते वाटपात ‘दादा’गिरी!

अखेर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. याच सोबत दिलीप वळसे पाटील यांच्याकडेही महत्वाचे खाते दिले जाणार आहे. गुरूवारी (१४ जुलै) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला, अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने…