कृषी ज्ञान यात्रा – ६ : शेतकऱ्यांनी अर्धवट जुगाड पद्धत सोडावी…

कृषी ज्ञान यात्रा – ६ : शेतकऱ्यांनी अर्धवट जुगाड पद्धत सोडावी…

  ‘ठिबक सिंचन’ चा तंत्रशुद्ध वापर आणि अचूक व्यवस्थापन करणे आवश्यक … जैन इरिगेशन सिस्टीम लिमीटेडच्या जैन कृषितंत्र आणि विकास केंद्रातर्फे महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या तंत्र प्रात्यक्षिक व शिवार पाहणी उपक्रमात ठिबक सिंचन पद्धतीचे तंत्रशुद्ध आणि अचूक व्यवस्थापन समजून घेणे आवश्यक आहे. सन १९८७-८८ पासून महाराष्ट्रातला शेतकरी ठिबक सिंचन संच वापरत आहे. पण…