कृषीज्ञान यात्रा- ३ : ‘जैन’ मध्ये कांदा, लसूणवर राष्ट्रीय परिसंवाद …
देशभरातील १२५ कृषी शास्त्रज्ञ – संशोधक सहभागी ८५ वेगवेगळ्या वाणांची प्रात्यक्षिके तयार शेतकऱ्याना पैसा, सन्मान मिळाला पाहिजे जैन उद्योग समुहाने विकसीत केलेली कृषी विषयक विविध नवी तंत्रे आणि पीक प्रात्यक्षिक शिवार पाहणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांचे दौरे सुरू असताना ‘गांंधीतिर्थ’ मधील कस्तुरबा सभागृहात कांदा, लसूण पिकांशी संबंधित तीन दिवसांचा तिसरा राष्ट्रीय परिसंवाद आज (शनिवारी)…