महिला शिक्षिका आघाडीच्या सचिवपदी सुमिता सबनीस
सेलू (जि. परभणी) : महिला शिक्षिका आघाडीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सुमिता सबनीस – पाठक यांचा राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष सौ.स्वाती शिंदे (पवार) यांनी सत्कार केला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष अंबादास वाजे, राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबरे, सरचिटणीस आबासाहेब जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव सुर्यवंशी, कोषाध्यक्ष उत्तमराव वायाळ, स्वागताध्यक्ष रामराव लोहट उपस्थित…