२३ दिवसांच्या मुलीच्या पोटी ८ भ्रूण; भारतातील पहिलेच प्रकरण

२३ दिवसांच्या मुलीच्या पोटी ८ भ्रूण; भारतातील पहिलेच प्रकरण

मुंबई : झारखंडमधील रामगढ येथे राहणाऱ्या एका महिलेने १० ऑक्टोबरला एका मुलीस जन्म दिला. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्या पोटात दुखू लागले. रामगढ रुग्णालयात तिचे सीटी स्कॅन केले तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी या मुलीच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर…

Dancer सपना चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल; डान्स न करता लाखो रुपये उकळले

Dancer सपना चौधरींसह चौघांवर गुन्हा दाखल; डान्स न करता लाखो रुपये उकळले

लखनौ : बहुचर्चित नृत्यांगना सपना चौधरी तसेच अन्य चार आरोपींविरुद्ध फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यक्रमाच्या तिकिटासाठी लाखो रुपये उकळल्यानंतरही कार्यक्रम न करता पैसे लुबाडल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. लखनौ न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी शंतनू त्यागी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० अंतर्गत आरोप निश्चित केले. या सुनावणीवेळी सपना चौधरी व…

एलॉन मस्क विरुद्ध खटला; ३,७०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

एलॉन मस्क विरुद्ध खटला; ३,७०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सॅनफ्रान्सिको : मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आली आहे. तेव्हापासून कंपनीत अनेक बदल होत आहेत. ताज्या माहितीनुसार ट्विटरने ४ नोव्हेंबर रोजी भारतातील आपल्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीने मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि इंजिनीअरिंग विभागातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने एकंदरीत ३,७०० जणांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे….