२३ दिवसांच्या मुलीच्या पोटी ८ भ्रूण; भारतातील पहिलेच प्रकरण
मुंबई : झारखंडमधील रामगढ येथे राहणाऱ्या एका महिलेने १० ऑक्टोबरला एका मुलीस जन्म दिला. मात्र या मुलीच्या जन्मानंतर तिच्या पोटात दुखू लागले. रामगढ रुग्णालयात तिचे सीटी स्कॅन केले तेव्हा तिच्या पोटात ट्युमर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर तिला तात्काळ रांचीतल्या राणी बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी या मुलीच्या तपासण्या केल्या तेव्हा तिच्या पोटात ट्युमर…